Roopada-Oil control peel; Advanced Indian Technology for young and beautiful look, and 7 advantages of Roopada-Rahul Phate.
रूपदा- तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी भारतीय त्वचेसाठी एक वरदान ! खूप टॅन आलाय? त्वचा काळवंडली आहे? त्वचा patchy झाली आहे? चेहरा अगदी आरश्यात बघवत नाही ना? मग तुम्ही राहुल फाटे यांचं रूपदा ऑइल कंट्रोल पील वापरायलाच हवं ! रूपदा ! एक असे नाव जे मराठी जनमानसाच्या अंतरंगात कोरल्या गेले, आणि कॉस्मेटिक क्षेत्रात त्याचा परिचय झाला …