Roopada-Oil control peel; Advanced Indian Technology for young and beautiful look, and 7 advantages of Roopada-Rahul Phate.

रूपदा- तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी भारतीय त्वचेसाठी एक वरदान !

खूप टॅन आलाय?

त्वचा काळवंडली आहे? त्वचा patchy झाली आहे? चेहरा अगदी आरश्यात बघवत नाही ना?

मग तुम्ही राहुल फाटे यांचं रूपदा ऑइल कंट्रोल पील वापरायलाच हवं !

रूपदा ! एक असे नाव जे मराठी जनमानसाच्या अंतरंगात कोरल्या गेले, आणि कॉस्मेटिक क्षेत्रात त्याचा परिचय झाला तो ऑइल कंट्रोल पील म्हणून. सुंदर दिसायच म्हंटलं की मराठी माणसाला राहुल फाटे हे नाव आठवत आणि तेवढ्याच प्रकर्षाने आठवते ते रूपदा.

आज या ऑइल कंट्रोल पीलच्या संकल्पनेबद्दल समजून घेऊ.

टॅन आणि टँनिंग हे शब्द आजकाल वारंवार वापरले जातात. टँनिंग म्हणजे नेमके काय? तर टॅनिंग म्हणजे उन्हाने काळवंडणे.

आपण काळवंडतो ते उन्हातील अतिनील किरणांमुळे. (U V rays ) मूळे. या सूर्यकिरणातील U V  रेज आपल्या त्वचेतील मेलॅनिन हे रंग द्रव्य तयार करणाऱ्या पेशींना उत्तेजित करतात, आणि मग आपल्या त्वचेत जास्त प्रमाणात मेलॅनिन तयार व्हायला लागते.

हे मेलॅनिन आपल्या त्वचे वरील मृत पेशींमध्ये साठत असते. आणि म्हणून, जेवढ्या जास्त मृत पेशी आपल्या त्वचेवर साठतात, नि त्यात जेवढे जास्त मेलॅनिन जमते, तेवढे आपण काळवंडलेले दिसतो.

हे अगदी साधे सोपे गणित आहे टँनिंगचे, काळवंडण्याचे.

असे टँनिंग आपल्या चेहऱ्यावर आले की आपण संभ्रमात असतो की आता काय करायचे?

मग अनेक पर्याय समोर येतात. कुणी सांगतं काकडी लावा, कुणी म्हणतं आंबेहळद-जायफळ लावा. कोणी एखादे क्रीम लावायला सांगतात, तर कोणी हळद आणि मुलतानी माती.

असे अनेक प्रकार जरी सांगितले जात असले, तरी प्रश्न असा आहे, की उन्हाने आलेले हे टॅन असे सहज घरगुती उपायांनी जाते का?

Roopada-Oil control peel; Advanced Indian Technology for young and beautiful look, and 7 advantages-Rahul Phate.

मला प्रामाणिकपणे जर विचारलं तर, नाही!

मग असे टॅन, त्वचेवर दाटलेले काळेपणा कमी करण्यासाठी नेमके काय करावे?

हेच नुसते प्रोडक्टच्या स्वरूपात नव्हे तर संकल्पनेच्या स्वरूपात समजून घ्यावे लागेल.

उन्हापासून संरक्षण देण्यासाठी आपल्या त्वचेत मेलॅनिन तयार केले जाते, आणि ते त्वचेवरच्या मृत पेशींच्या आवरणात जमायला लागते.

यापासून सुटका करण्याचा अगदी साधा सोपा मार्ग म्हणजे त्वचेवर साठणाऱ्या या मृत पेशी कमी करणे. या प्रक्रियेला एक्सफॉलिएशन असे म्हंटल्या जाते.

आणि मला सांगायला अभिमान वाटतो की असे एक्सफॉलिएशन करणारे सर्वोत्तम भारतीय कॉस्मेटिक आहे रूपदा.

मला भारतीय असल्याचा जेवढा अभिमान आहे तेवढाच या भारतीय कॉस्मेटिक रूपदाचा आहे. 

असा टॅन जर चेहऱयावर अधिक प्रमाणात मृत पेशी साठल्याने होत असेल तर मग स्क्रब वापरावे का?

तर सावधान!

चेहऱ्यावरील टॅन कमी करण्यसाठी कधीही स्क्रबचा वापर करू नका.

स्क्रब हा कॉस्मेटिक प्रकार आता जुना झाला आहे आणि जगभरात त्याचा वापर कमी होतो आहे, कारण सूक्ष्म रफ कणांनी त्वचेवर रोज घर्षक केल्यास त्वचेतील मेलॅनोसाईट्स अधिक उत्तेजित होतात आणि मग आपली त्वचा हळूहळू अधिकच काळवंडते.

म्हणून त्वचेवरील मृत पेशी कमी करून त्वचा उजळण्यासाठी रूपदा ऑइल कंट्रोल पीलचा वापर करावा.

 आपण नेहमीच लक्षात ठेवायला पाहिजे की विदेशी कॉस्मेटिक भारतीय त्वचेवर तेवढा परिणाम करू शकत नाहीत, कारण ते गोऱ्या त्वचेसाठी बनवलेले असतात. गोऱ्या त्वचेवर आपल्यासारखा टॅन येत नाही, आणि त्यांची त्वचा आपल्यासारखी आणि आपल्याइतकी काळवंडत पण नाही. भारतीय त्वचे साठी भारतीय संशोधनच काम करू शकते. आणि हे आपल्याला रूपदा ऑइल कंट्रोल पील वापरून नक्कीच अनुभवता येईल.

Roopada-Oil control peel; Advanced Indian Technology for young and beautiful look, daily care and 7 advantages-by Rahul Phate.

काय करते नेमके रूपदा?

तर रूपदा अनेक पद्धतीने आपल्या त्वचेवर कार्य करते.

१. त्वचेवर साठणाऱ्या एक्ससेस मृत पेशी हळुवारपणे कमी करण्याचे काम रूपदा करते.

२. रूपदा मूळे त्वचेचा pH नियंत्रणात राहतो आणि चेहरा तेजस्वी दिसायला लागतो.

३. रूपदा त्वचेतील एक्ससेस तेल-सेबम कमी करून त्वचा अधिक काळवंडू देत नाही.

४. मृत पेशींचे प्रमाण कमी झाल्याने त्वचा अधिक तेजस्वी आणि तरुण दिसते.

५. त्वचेची moisture धरून ठेवण्याचे क्षमता वाढते आणि आपली त्वचा अधिक उजळते.

६. त्वचा एकसंघ आणि सामान रंगाची दिसायला लागते (patchiness ) कमी होतो.

७. रूपदा वापरल्याने त्वचेवरील मृत पेशींचा ठार कमी होतो आणि त्यानंतर लावलेल्या कॉस्मेटिकचे आपल्या त्वचेवरील परिणाम जास्त प्रभावी होतात.

हे सगळे सुंदर अनुभव घ्याचे असतील, तर रूपदा ऑइल कंट्रोल पील वापरून बघायलाच हवे.

नेहमी एक गोष्ट लक्षात असू द्या, जोपर्यंत त्वचेवरील मृत पेशींचे आवरण कमी केल्या जात नाही तोपर्यंत कुठलेही अन्य कॉस्मेटिक आपल्या चेहऱयावर-त्वचेवर काम करणार नाहीत.

अगदी ब्लीच सारख्या गोष्टी पण. ब्लिच बद्दल तर मला फारच महत्वपूर्ण गोष्ट सांगायाची आहे. ब्लीच कधीच तुमच्या त्वचेवरील टॅन आणि काळेपणा कमी करू शकत नाही. ब्लीच मूळे फक्त त्वचेवरील केस लाईट होतात. ब्लीच मूळे त्वचेवरील केसांचा रंग बदलतो, पण त्वचेचा रंग बदलत नाही, कारण मृत पेशींच्या थरामुळे आणि मेलॅनिन पेशींच्या आत असल्याने ब्लीच त्वचेचा काळेपणा कमी करू शकत नाही, याउलट ब्लीच वापरल्यानंतर उन्हाचा जास्तच तीव्र परिणाम आपल्या त्वचेवर होतो आणि १-२ दिवसात आपण अधिकच काळवंडतो.

याचसाठी तुम्हाला हे काहीतरी नव्हे अत्यंत महत्वपूर्ण सारे सांगायचे होते. जर उन्हाने तुम्ही काळवंडले असाल तर कुठलेही क्रीम, ब्लीच, घरगुती उपाय असे काही तरी करण्यापेक्षा ज्याचा खरोखरीच आपल्या त्वचेवर परिणाम होईल असे काही करायला हवे आणि त्यासाठी आपण रूपदा ऑइल कंट्रोल पील वापरायलाच हवे.

Roopada-Oil control peel; Advanced Indian Technology for young and beautiful look, by and 7 advantages- Rahul Phate. A real Indian Beauty adventure.

राहुल फाटे यांच्या शास्त्र शुद्ध संशोधनातून सिद्ध झालेले रूपदा म्हणजे आपल्या भारतीय त्वचेसाठी खरे खुरे वरदान आहे. कुठल्या गोष्टीवर वारंवार काम करण्यापेक्षा जर त्याचे मुळालाच हात घातला तर परिणाम आपल्याला नेहमीच जास्त चांगले मिळतात. हीच गोष्ट आपण रूपदाच्य बाबतीतही लक्षात ठेवायला हवी.

रूपदा तुमच्या त्वचेच्या आणि तरुण आणि सुंदर दिसण्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता करते आणि म्हणूनच अवघ्या भारतातील असंख्य लोकांच्या मनात घर करून त्यांचे चेहरे परत सुंदर करण्याचे अप्रतिम कार्य करते ते राहुल फाटे यांचे रूपदा!

दिवसातून दोनदा तरी रूपदा ऑइल कंट्रोल पील आपण चेहरा आणि मानेला लावायलाच हवे. आणखीन एक महत्वाची गोष्ट तर सांगायची राहूनच गेली….तुम्हाला रूपदा केवळ चेहरा आणि मानेलाच नव्हे तर संपूर्ण शरीरालापण लावता येईल. जेव्हा तुमच्या हातांवर, मानेवर आणि पाठीवरपण टॅन आलेला असतो, तेव्हाही तुमच्यासाठी रूपदा अत्यंत महत्वाचे ठरते.

याशिवाय आणखीन एक…..जेव्हा तुमचा पाठीवर, दंडांवर, बारीक बारीक दाणे येतात आणि तुमची पाठ आणि दंड खडबडीत आणि रफ झालेले असतत, तेव्हा तर रूपदाला दुसरा काही पर्यायच उरात नाही.

हे रूपदा नेमके कसे वापरायचे? आणि acne पिंपल्स-तारुण्यपिटिकांसाठीही रूपदा उपयुक्त आहे का? याविषयी आपण चर्चा करू पुढील लेखात.

तोपर्यंत जय हिंद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *